30 हजार पगार च्या या सरकारी नोकरीला, लगेच अर्ज करा
IPPB Bharti 2024 : इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या 344 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) GDS म्हणून 02 वर्षांचा अनुभव वयाची आवश्यकता : 01 सप्टेंबर 2024 रोजी, 20 ते 35 वर्षे [SC/ST – 05 … Read more