Skip to content

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 12 रिक्त पदांची भरती | Apply PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : PCMC (Pimpri Chinchwad Municipal Corporation), पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एकूण 12 रिक्त पदांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी वॉक-इन मुलाखत घेतली जात आहे. “व्यावसायिक थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट, कनिष्ठ स्पीच थेरपिस्ट, वरिष्ठ ऑडिओलॉजिस्ट आणि इतर रिक्त पदे भरली जात आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

 पिंपरी चिंचवड महानगरपालिका रिक्त पदांची भरती

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता हे पदाची आवश्यकतेनुसार मूळ जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे, उमेदवारांनी पदानुसार शैक्षणिक पात्रता बघून घ्यायचे आहे.संपूर्ण जाहिरात बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्याऑफिशियल लिंक वर क्लिक करून संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

👔 पदाचे नाव – ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट

👩‍⚖️ पदसंख्या – 12 जागा

👔 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

📍 नोकरी ठिकाण – पुणे

📆 वयोमर्यादा – 40 वर्षे

👔 निवड प्रक्रिया – मुलाखती

📍 मुलाखतीचा पत्ता – १ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्र. 31/1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18.

📆 मुलाखतीची तारीख – 12 सप्टेंबर 2024 सकाळी 10:00 वाजता ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत आहे.

ऑफिशियल जाहिरात येथे क्लीक करा

ऑफिशियल वेबसाईट लिंक येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *