स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नौकरीची सुवर्णसंधी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२४

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

स्टेट बँक ऑफ इंडिया १५११ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे तरी पदवीधारक उमेदवार या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता . भरती स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO), डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) या पदासाठी असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नौकरीच्या ठिकाण मुंबई आहे तरी पात्र उमेदवार स्टेट बँक इफ इंडिया यांच्या ऑफिसिअल वेबसाईट वर नौकरीच्या अर्ज करू शकता अधिक माहिती साठी ज तुम्ही जाहिरात PDF बघू शकता. ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत नौकरीच्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत तरी त्याआधी उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रियेसाठी शुल्क जनरल/OBC /EWS वर्गासाठी ७५०/- रुपये आहे तर SC /ST /PWBD वर्गासाठी कोणतेही अर्ज शुक नाही आहेत . नौकरीच्या अर्ज हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता तरी सर्व आवश्यक कागदपत्रे ,शैक्षणिक कागदपत्रे यांच्या प्रति अर्ज करताना सबमिट करणे आवश्यक आहे. हि माहिती मित्रांना share करू शकता

जाहिरात येथे पहा: जाहिरात लिंक

पदाचे नाव:

  • स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) – डेप्युटी मॅनेजर (सिस्टम) आणि असिस्टंट मॅनेजर (सिस्टम)

एकूण रिक्त पदे:

  • 1511 पदे

नोकरी ठिकाण:

  • नवी मुंबई, मुंबई

शैक्षणिक पात्रता:

  • बी.टेक / बी.ई. किंवा एम.सी.ए. किंवा एम.टेक. / एम.एस्सी

वेतन/मानधन:

  • दरमहा रु. 48,480/- ते रु. 93,960/- पर्यंत

अर्ज प्रक्रिया:

  • ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख:

  • 14 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ४ ऑक्टोबर २०२४

  1. प्रोजेक्ट मॅनेजमेंट & डिलिव्हरी
    • शैक्षणिक पात्रता: बी. टेक / बी. ई. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी किंवा एम. सी. ए. किंवा एम. टेक. / एम. एस्सी. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / समकक्ष पदवी
    • अनुभव: आवश्यक
  2. इन्फ्रा सपोर्ट & क्लाउड ऑपरेशन्स
    • शैक्षणिक पात्रता: बी. टेक / बी. ई. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी किंवा एम. सी. ए. किंवा एम. टेक. / एम. एस्सी. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / समकक्ष पदवी
    • अनुभव: आवश्यक
  3. नेटवर्किंग ऑपरेशन्स
    • शैक्षणिक पात्रता: बी. टेक / बी. ई. – संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान / सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी किंवा एम. टेक. – संगणक विज्ञान / संगणक तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान किंवा समकक्ष पदवी
  4. आयटी आर्किटेक्ट
    • शैक्षणिक पात्रता: बी. टेक / बी. ई. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग / इलेक्ट्रॉनिक्स किंवा समकक्ष पदवी किंवा एम. सी. ए. किंवा एम. टेक. / एम. एस्सी. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी
    • अनुभव: आवश्यक
  5. माहिती सुरक्षा
    • शैक्षणिक पात्रता: बी. ई. / बी. टेक – संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / माहिती तंत्रज्ञान / सायबर्सिक्योरिटी किंवा एम. सी. ए. / एम. एस्सी. – संगणक विज्ञान / आयटी किंवा एम. टेक. – संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / माहिती तंत्रज्ञान / सायबर्सिक्योरिटी
    • अनुभव: आवश्यक


उप-व्यवस्थापक (सिस्टम) पदे:

सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम):

अनुभव: आवश्यक
शैक्षणिक पात्रता: बी. टेक / बी. ई. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / सॉफ्टवेअर इंजिनीयरिंग किंवा समकक्ष पदवी किंवा एम. सी. ए. किंवा एम. टेक. / एम. एस्सी. – संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान किंवा समकक्ष पदवी

वयाची अट (Age Limit) आणि वेतन/मानधन (Salary/Remuneration)

वयाची अट:

  • उप-व्यवस्थापक (सिस्टम) (Deputy Manager (Systems)): २५ ते ३५ वर्षे.
  • सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम) (Assistant Manager (System)): २१ ते ३० वर्षे.

वेतन/मानधन:

सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम) (Assistant Manager (System)): रु. ४८,४८०/- ते रु. ८५,९२०/- दरमहा.

उप-व्यवस्थापक (सिस्टम) (Deputy Manager (Systems)): रु. ६४,८२०/- ते रु. ९३,९६०/- दरमहा.

जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट

अधिकृत वेबसाईट: SBI वेबसाईट

जाहिरात येथे पहा: जाहिरात लिंक

Leave a Comment