Skip to content

Amravati Anganwadi Bharti 2024 : अमरावती अंगणवाडी मध्ये पदांची भरती; पात्रता 12वी उत्तीर्ण

Amravati Anganwadi Bharti 2024 बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत अमरावती येथील अंगणवाडी मदतनीस पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०३ सप्टेंबर २०२४ आहे. तपशिलवार माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

Amravati Anganwadi has published a notification regarding the Posts of Anganwadi Helper in the 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.

पद संख्या: 25 जागा

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
01अंगणवाडी मदतनीस25

शैक्षणिक पात्रता: किमान इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष)

नोकरी ठिकाण: अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, धारणी  ( अमरावती )

फी: नाही 

पगार: 5,500/- रुपये.

वयोमर्यादा: 20 ऑगस्ट 2024 रोजी, 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [विधवा उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प कार्यालय, (सिव्हिल) अमरावती उत्तर C\o अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुख्मिणी नगर, अमरावती रोड (देवमाळी) परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती

जाहिरात बघा:  पाहा

अर्ज:  पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  पाहा

How to Apply For Amravati Anganwadi Notification 2024

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 सप्टेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.amravati.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *