Arogya Vibhag notification राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे “मेडिकल ऑफिसर ” या पदासाठी मेगा भरतीची घोषणा करण्यात अली आहे . यामध्ये एकूण १८ जागांची भरती होणार आहे तरी पात्र उमेदवारांना अर्ज https://amravaticorporation.in/ या वेबसाईट करता येणार आहे या पदासाठी निवड प्रकिया हि नॅशनल हेअल्थ मिशन अमरावती रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याकडून केली जाणार आहे तरी सर्व पात्र उमेदवारांनी नौकरीची जाहिरात लक्षपूर्वक वाचावी आणि २० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोकरीचा अर्ज करावा.
या पदासाठी उमेदवाराचे वय हे १८ ते ३३ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा MBBS / BMS पदवीधर असावा . मुलखात हि Commissioner’s Hall, Amravati Municipal Corporation, Amravati Third Mala, Rajkamal Chowk, Amravati येथे आयोजित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सरकार अधिकृत जाहिरात बघु शकता आम्ही जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (MBBS / BMS )
एकूण जागा – २१
शैक्षणिक पात्रता : MBBS /BMS
वयोमर्यादा – १८ वर्ष ते ३३ वर्ष
नौकरीच्या ठिकाण – अमरावती
अर्ज करायचा पत्ता – मा. आयुक्त यांचे दालन, अमरावती महानगरपालिका, अमरावती तिसरा माळा, राजकमल चौक, अमरावती
वेतन – दरमहा २०००० ते ६०००० पर्यंत
निवड प्रक्रिया – मुलखात
मुलाखतीची तारीख – २० सप्टेंबर २०२४
जाहिरात येथे पहा –https://drive.google.com/file/d/1nps39pu-Hk-FX66vfEt2KBUQujKAIcXe/view
अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/