Arogya Vibhag Raigad Bharti 2024 आरोग्य विभाग रायगड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 जुलै 2024 आहे.
मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
शैक्षणिक पात्रता – MBBS
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे. मुलाखतीची तारीख 30 जुलै 2024 आहे. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
I am interested