Bank Jobs इंडियन बँकेमध्ये तब्बल 1500 जागेसाठी महाभरती

Indian Bank Bharti 2024: The recruitment notification is published by Indian Bank Jobs to fill various vacant posts of “Apprentices”. There are total of  1500 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 31st July 2024

इंडियन बँकेने देशभरात 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून, पात्र उमेदवार 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी, खालील संकेतस्थळाला भेट द्या:

पात्रता:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण
  • किमान 50% गुण (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 45%)
  • 01 जुलै 2024 रोजी वय 20 ते 28 वर्षे (एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 30 वर्षे)
  • अर्ज शुल्क – 
    • General/OBC/EWS – 500/-
    • SC/ST/PwBD – Nil

महत्वाचे तारखा:

  • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: 10 जुलै 2024
  • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2024
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment