ठाणे महानगरपालिकेत नोकरी अन् ६०,००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या
thane municipal corporation recruitment 2024 ठाणे महानगरपालिकेतील वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत भरती जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानअंतर्गत १२वी, डिप्लोमा पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. याबाबत माहिती ठाणे महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 👥 भरली जाणारी पदे – वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक या पदांसाठी भरती केली जाणार … Read more