डेटा एंट्री ऑपरेटर भरती : जिल्हा परिषद धुळे मध्ये “Data Entry Operator” पदांकरीता नवीन भरती

Data Entry Operator जिल्हा परिषद धुळे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – किमान १२ वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य) / मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. /इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. / एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.zpdhule.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड आठी –  येथे क्लिक करा

2 thoughts on “डेटा एंट्री ऑपरेटर भरती : जिल्हा परिषद धुळे मध्ये “Data Entry Operator” पदांकरीता नवीन भरती”

Leave a Comment