नर्स , सहाय्यक , महिला परिचर , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !

ECHS Polyclinics Buldana and JalgaonECHS पॉलीक्लिनिक बुलडाणा आणि जळगाव  मध्ये विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक  30 नोव्हेंबर 2024. आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ECHS पॉलीक्लिनिक बुलडाणा आणि जळगाव भरती २०२४.

⇒ पदाचे नाव: प्रभारी अधिकारी, दंत A/T/H, लॅब. टेक., फार्मासिस्ट, नर्स . सहाय्यक, महिला परिचर, लिपिक.

⇒ एकूण रिक्त पदे: 08 पदे.

⇒ नोकरी ठिकाणबुलडाणा आणि जळगाव.

 शैक्षणिक पात्रता10 वी / 12 वी विज्ञान, पदवीधर, जीएनएम डिप्लोमा, साक्षर, बी. फार्मसह उत्तीर्ण. किंवा डी. फार्म., बीएससी, डिप्लोमा.

 वेतनमानधनदरमहा रु. 16,800/- तेरु.75,000/- पर्यंत.

⇒ अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: ओआयसी ईसीएचएस सेल, मुख्यालय भुसावळ पो.ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, पिन ४२५२०३.

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC ECHS Cell, HQ Bhusawal PO: Ordnance Factory Bhusawal, PIN 425203 या संकतस्थळावर दि.30.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Leave a Comment