अधिकारी , सहाय्यक , फार्मासिस्ट , लिपिक , परिचर , सफाईवाला , चालक इ. पदांसाठी महाभरती

Ex Serviceman Contributory Health Scheme Ahmednagar) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts Medical, Para Medical & Non Medical Staff on contractual. Eligible candidates are directed to submit their application offline through https://echs.gov.in/ this Website. Total 35 Vacant Posts have been announced by ECHS Ahmednagar (Ex Serviceman Contributory Health Scheme Ahmednagar) Recruitment Board, Ahmednagar in the advertisement June 2024. Last date to submit application is 15th July 2024.

पदाचे नाव: वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता तज्ज्ञ/ सहाय्यक, ड्रायव्हर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर आणि सफाईवाला.

एकूण रिक्त पदे: 35 पदे.

 नोकरी ठिकाण: अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद.

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 8वी, 12वी, MD, MS, DNB, पदवीधर, एमबीबीएस, बीडीएस, डिप्लोमा.

वेतन/ मानधन: दरमहा रु. 16,800/- ते रु. 1,00,000/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 24 जून 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2024.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: OIC, स्टेशन मुख्यालय, (ECHS सेल) अहमदनगर.

निवड प्रक्रिया: मुलाखत.

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Station HQ Ahmednagar , jamkhed road .या पत्यावर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment