शिपाई , मदतनिस , क्ष-किरण परिचर , रक्तपेढी परिचर इ. पदांसाठी मोठी पदभरती

GMC Kolhapur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय [Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj, Government Medical College, Kolhapur] कोल्हापूर येथे विविध पदांच्या 102 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) {प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक}.

⇒ एकूण रिक्त पदे: 102 पदे.

⇒ नोकरी ठिकाणकोल्हापूर.

 शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान.

⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन.

⇒ अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000/-, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900/-

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 31 ऑक्टोबर 2024.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024.

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rcsmgmc.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rcsmgmc.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज) – From 31-10-2024
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Leave a Comment