४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती, अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी करा अर्ज

Gramin dak sevak bharti 2024 has invited for the post of “Gramin Dak Sevak”. There are a total of 44228 vacancies available for this post. Eligible can send their application to the mentioned link before the last date.India Post Dak Vibhag GDS Bharti Vacancy Can Apply Online from 15 July 2024 to 05th August 2024.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

भारतीय टपाल विभागांतर्गत “ग्रामीण डाक सेवक” पदांच्या एकूण 44228 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

ग्रामीण डाक सेवक पदांसाठी ही भरती सुरू असून 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही तितकेच आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू केली आहे. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी सहज अर्ज करू शकतात. या श्रेणीतील उमेदवारांना वयाच्या बाबतीत काही सूट दिली जाते.

How To Apply For Indian Post 2024

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. अर्जातील माहिती अपूर्ण असल्यास, अर्ज अपात्र ठरवला जाईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचा.

Post office recruitment 2024 pdf

Indian Post GDS Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
ग्रामीण डाक सेवक४४२२८

Educational Qualification For Indian Post Department Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ग्रामीण डाक सेवक10th Pass

Salary Details For Indian Postal Department Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
ग्रामीण डाक सेवकRs.10000-29380/- Per Month

1 thought on “४४,२२८ पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती, अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी करा अर्ज”

Leave a Comment