Indian navy recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर Short Service Commission (SSC) Officers for Jun 2025 (AT 25) Course या पदासाठी भरतीची अधिसूचना पत्र जाहीर झाला आहे .या पदासाठी ऐकून २५० जागांसाठी भरती होणार आहे. भरतीची सूचना हि भारतीय नौदल recruitment बोर्ड यांच्याकडून देण्यात आलेली आहे . तरी पदवीधारक उमेदवार या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकता . तरी पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या ऑफिसिअल वेबसाईट वर https://www.joinindiannavy.gov.in/ नौकरीच्या अर्ज करू शकता अधिक माहिती साठी तुम्ही (जाहिरात PDF) बघू शकता. २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत नौकरीच्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत तरी त्याआधी उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची date १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होईल.
जाहिरात (Notification)
जाहिरात पहाण्याचा लिंक: येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही अर्ज शुक नाही आहेत . नौकरीच्या अर्ज हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता तरी सर्व आवश्यक कागदपत्रे ,शैक्षणिक कागदपत्रे यांच्या प्रति अर्ज करताना सबमिट करणे आवश्यक आहे. हि माहिती मित्रांना share करू शकता.
अधिसूचना
पदाचे नाव: शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC) अधिकारी
एकूण रिक्त पदे: २५० पदे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता:
- बी.ई./बी.टेक.
- एमबीए
- एमसीए
- एम.एस्सी.
- बीएस्सी.
- एम.टेक.
वेतन/मानधन: दरमहा रु. ५६,१००/- पर्यंत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १४ सप्टेंबर २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २९ सप्टेंबर २०२४
Short Service Commission (SSC) Officers for Jun 2025 (AT 25) Course
पदांची विभागणी:
Electrical Branch (General Service): 42 पदे
General Service (GS(X)/ Hydro Cadre): 56 पदे
Pilot: 24 पदे
Naval Air Operations Officer: 21 पदे
Air Traffic Controller: 20 पदे
Logistics: 20 पदे
Naval Armament Inspectorate Cadre: 16 पदे
Education Branch: 15 पदे
Engineering Branch (General Service): 36 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
Electrical Branch (General Service): B.E. / B. Tech. संबंधित विषयात
General Service (GS(X)/ Hydro Cadre): B.E. / B. Tech. 60% गुणांसह
Pilot: B.E. / B. Tech. 60% गुणांसह
Naval Air Operations Officer: B.E. / B. Tech. 60% गुणांसह
Air Traffic Controller: B.E. / B. Tech. 60% गुणांसह
Logistics:
B.E. / B. Tech.
MBA
B.Sc. / B. Com. / B.Sc. (IT) + PG Diploma in Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management
MCA / M.Sc. (IT)
Naval Armament Inspectorate Cadre:
B.E. / B. Tech. 60% गुणांसह किंवा
Electronics / Physics मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री
Education Branch:
M.Sc. in Maths / Operational Research with B.Sc. in Physics
M.Sc. in Physics / Applied Physics with B.Sc. in Maths
M.Sc. in Chemistry with B.Sc. in Physics
BE / B. Tech. in Mechanical Engineering / Electrical / Electronics & Communication Engg.
M.Tech. 60% गुणांसह
Engineering Branch (General Service): B.E. / B. Tech. संबंधित विषयात
वयाची अट (Age Limit)
सर्वसामान्य (General):
- General Service (GS(X)/ Hydro Cadre: 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Pilot: 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Naval Air Operations Officer: 02 जुलै 2001 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Air Traffic Controller: 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान जन्मलेले.
- Logistics: 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Naval Armament Inspectorate Cadre: 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Education Branch: 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान जन्मलेले.
- Engineering Branch (General Service): 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
- Electrical Branch (General Service): 02 जुलै 2000 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान जन्मलेले.
आरक्षित वर्ग:
OBC: 3 वर्षे सूट
SC/ST: 5 वर्षे सूट
सूचना: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर भेट द्या.