Skip to content

महाराष्ट्र शासन नोकरी : इंडियन ऑइलमध्ये 400 जागेकरिता नवीन भरती, पात्रता 10वी, डिप्लोमा, ITI त्वरित ऑनलाईन अर्ज करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये अप्रेंटिसच्या 400 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट 2024 आहे. कृपया तपशीलवार माहितीसाठी जाहिरात पहा.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now
  • पदांचे नाव – ट्रेड अप्रेंटिस / टेक्निशियन अप्रेंटिस / पदवीधर अप्रेंटिस
  • शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी
  • वयाची अट : 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, PwBD – 10 वर्षे सूट]
  • शुल्क : शुल्क नाही
  • वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
  • नोकरी ठिकाण : दक्षिणी क्षेत्र IOCL

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sr.ioclmd.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 19 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.iocl.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *