गृह खात्यात Driver पदांच्या 545 जागेसाठी पदभरती ; 21700-69100/- इतका मिळेल पगार !

केंद्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत इंडो तिबेटीन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये वाहन चालक पदांच्या 545 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Indo Tibetan Border Police Force Recruitment for Driver post , Number of Post Vacancy – 545 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

⇒ पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ड्रायव्हर).

⇒ एकूण रिक्त पदे: 545 पदे.

⇒ नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत.

⇒ शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण.

 वेतनमानधनरु. 21700- 69100/- (स्तर-3).

⇒ वयोमर्यादा: 21 – 27 वर्षे.

⇒ अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख08 ऑक्टोबर 2024.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नवंबर 2024.

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा

Leave a Comment