लाडका भाऊ योजने साठी ‘ही’ कागदपत्रं आवश्यक? लगेचच पाहा यादी

Ladka Bhau Yojana Document list : Ladka Bhau Yojana Or Mukhyamantri Yuva Prashikshan Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता ‘Ladka Bhau Yojna’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा 10 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. आता ‘Ladka Bhau Yojna ’ योजना नेमकी काय आहे, यासाठी कोणकोण पात्र असणार, यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे

Ladka Bhau Yojana Document list : ‘लाडका भाऊ योजने’चा कोणाला फायदा?

12 वी उत्तीर्ण – दरमहा 6 हजार रुपये

डिप्लोमा झालेला तरुण – दरमहा 10 हजार रुपये

पदवीधर तरुण – दरमहा 10 हजार रुपये

Ladka Bhau Yojna : ‘लाडका भाऊ योजने’ची पात्रता

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.

या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे

शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत

शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही

बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल

अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे

‘लाडका भाऊ’ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक? Ladka Bhau Yojana Document list

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • बँक खाते पासबुक
  • ई-मेल आयडी

Ladka Bhau Yojna : या वेबसाईटवर करा नोंदणी

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी

आणखी वाचा : नर्स पदांची तब्बल 024 जागेसाठी महाभरती

Leave a Comment