Magel tyala solar ; शेतकऱ्यांना दिवसा पिकाला पाणी देण्याची सोय व्हावी यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कडून 90% , 95% अनुदानावर सोलार पंप दिले जातात. यामध्ये पिएम कुसुम योजना, मागेल त्याला सोलार पंप तसेच महावितरण च्या माध्यमातून सोलार पंप योजना राबविल्या जातात. राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सोलार पंप दिले जाणार आहे. (Solar pump yojna 2024)
- ठाणे महानगरपालिकेत नोकरी अन् ६०,००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या
- शेतकरी ओळखपत्र काढलं का? अशी करा नोंदणी, काय होणार फायदा?
- BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू;इथे लगेच फॉर्म भरा..,
- 81,000 रुपये पगाराची सरकारी नौकरी, येथे त्वरित अर्ज करा
- 10 वी पाससाठी एअरपोर्ट वर जॉबची संधी! AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत भरती सुरु