डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक व इतर पदांची भरती

मित्रांनो महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर अंतर्गत “कुशल कामगार, बांबू कारागीर, अकुशल कामगार, मजूर, स्टोअरकीपर, डेटा एंट्री ऑपरेटर, इतर” पदाच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

जर तुम्ही Maha Bamboo Recruitment 2024 भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे. ती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  MBDB चे कार्यालय न्यू काटोल नाका चौक, गोरेवाडा रोड, नागपूर-440013

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a Comment