maharashtra-vidhansabha-election-result-2024 *विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट* महाराष्ट्र
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे. या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
- ठाणे महानगरपालिकेत नोकरी अन् ६०,००० रुपये पगार; या पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या
- शेतकरी ओळखपत्र काढलं का? अशी करा नोंदणी, काय होणार फायदा?
- BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा पोलिस दलात 275 जागांसाठी भरती सुरू;इथे लगेच फॉर्म भरा..,
- 81,000 रुपये पगाराची सरकारी नौकरी, येथे त्वरित अर्ज करा
- 10 वी पाससाठी एअरपोर्ट वर जॉबची संधी! AI एअरपोर्ट सर्विसेस अंतर्गत भरती सुरु