Skip to content

अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ , Mahavitaran Vidyut Sahayak Bharti

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विद्युत सहायक ( Electrical Assistant) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

एकूण 5347 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बँड माध्यमिक शाळा परीक्षा (10वी) (ii) ITI (इलेक्ट्रिशियन / वायरमन) किंवा 02 वर्षांचा डिप्लोमा (इलेक्ट्रिशियन / वायरमन) कोर्स प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळाद्वारे प्रमाणित.

वयाची आवश्यकता: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आर.डी.: 05 वर्षांची सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात

फी: खुला वर्ग: ₹२५०/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹१२५/-]

महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2024 ते 16 ऑगस्ट 2024
परीक्षा (ऑनलाइन): फेब्रुवारी/मार्च 2024

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *