Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; ‘इथे’ करा अर्ज apply now

Mumbai University Bharti 2024: मुंबई विद्यापीठाने “विद्याशाखांचे डीन, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक / सहाय्यक ग्रंथपाल” या रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. पदे भरण्यासाठी एकूण 152 रिक्त जागा उपलब्ध आहेत.

या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.

 Mumbai University Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
विद्याशाखांचे अधिष्ठाता04
प्राध्यापक21
सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल54
सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल73

 Educational Qualification For Mumbai University Notification 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
विद्याशाखांचे डीन(i) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 15 वर्षे अनुभव
प्राध्यापक(i) संबंधित विषयात Ph.D. (ii) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने.  (iii) 10 वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपालसंबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी

Mumbai University Bharti 2024

शुल्क : खुला प्रवर्ग: 500/- रुपये [मागासवर्गीय – 250/- रुपये

How to Apply For Mumbai University Job Vacancy 2024

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://muappointment.mu.ac.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.mu.ac.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Mumbai university bharti 2024 last date

07 ऑगस्ट 2024

Mumbai university bharti 2024 salary per month pdf

दरमहा 57,700 ते 1,44,200 पर्यंत असेल पगार..!!

Leave a Comment