63840 पगाराची सरकारी नोकरी, अर्ज करण्यसाठी आज शेवटचा दिवस

National Housing Bank Bharti 2024 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत “व्यवस्थापक (एमएमजी स्केल-III) आणि उप व्यवस्थापक (एमएमजी स्केल-II)” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2024 आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (एमएमजी स्केल-III)Graduate in any discipline along with ICWAI/ICAI/CFA/MBA
उप व्यवस्थापक (एमएमजी स्केल-II)Graduate in any discipline along with ICWAI/ICAI/CFA/MBA

Salary Details For National Housing Bank Application 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापक (एमएमजी स्केल-III)63840 – 1990/5 – 73790 – 2220/2 – 78230
उप व्यवस्थापक (एमएमजी स्केल-II)48170 – 1740/1 – 49910 – 1990/10 – 69810

शुल्क (Fee): General/OBC/EWS: 850/- रुपये [SC/ST/PWD – 175/- रुपये]

वयाची अट : 01 ऑक्टोबर 2024 रोजी,  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/nhboct24/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nhb.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

diwali padwa wishes in marathi या शुभ दिवशी, आपल्या नात्याला अधिकच गोड आणि मजबूत बनवा

2 thoughts on “63840 पगाराची सरकारी नोकरी, अर्ज करण्यसाठी आज शेवटचा दिवस”

Leave a Comment