भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी आत्ताची नविन मेगाभरती

Northeast Frontier Railway Bharti 2024 भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 5647 जागेसाठी आत्ताची नविन मेगाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात

पदाचे नाव & तपशील:

पद क्रपदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)5647
Total5647

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (Machinist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Turner, Refrigerator & AC Mechanic, Lineman, Mason, Fitter Structural, Machinist (Grinder), Information & Communication Technology in Information Technology)

वयाची अट: 03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: – Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024

जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Leave a Comment