Ratnagiri DCC Bank Bharti : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “व्यवस्थापक (MGR), उपव्यवस्थापक (Dy. MGR), लिपिक, शिपाई” या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण १७९ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.
Ratnagiri DCC Bank Bharti २०२४ साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे
अर्ज शुल्क – रु ८४७.४६ रु. १५२.५४ (GST) = रु.१०००/- शुल्क
Ratnagiri DCC Bank Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवस्थापक | 03 |
उपव्यवस्थापक | 06 |
लिपिक | 131 |
शिपाई | 39 |
Educational Qualification For Ratnagiri DCC Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभवउमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावाMBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / Ph.D (यापैकी कोणतेही एक) |
उपव्यवस्थापक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि २ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभवउमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावाMBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / GDC & A / HDCM (यापैकी कोणतेही एक) |
लिपिक | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.उमेदवार एम.एस.सी.आय.टी. किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा.इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र / GDC & A / HDCM |
शिपाई | उमेदवार 10 वी पास असावा |
Salary Details For Ratnagiri DCC Bank Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
व्यवस्थापक | Rs.43204/- |
उपव्यवस्थापक | Rs.36674/- |
लिपिक | Rs.21855/- |
शिपाई | Rs.19090/- |
Ratnagiri DCC Bank Arj 2024 Important Dates
अ. क्र. | तपशील | दिनांक |
---|---|---|
१ | संकेत स्थळावर अर्ज भरणे | ०१/०८/२०२४ ते ०९/०८/२०२४ |
२ | ऑनलाईन परिक्षा शुल्क रोखीने स्विकारण्याचा अंतिम दिनांक | ०९/०८/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत |
३ | ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारलेनंतर ट्रँझॅक्शन क्रमांक संकेत स्थळावर अद्यावत (Update) करण्याची अंतिम दिनांक | ०१/०८/२०२४ ते १०/०८/२०२४ (दि . १०/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.) |
४ | ऑनलाईन परिक्षा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
५ | ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यांचा दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
६ | कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक | बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल |
How to Apply For Ratnagiri District Central Co operative Bank Recruitment 2024 :
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ratnagiridccbank.in/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.ratnagiridccbank.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Naukricorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.
- SSC Bharti : स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती! हे उमेदवार लगेच अर्ज करा
- शहर सहकारी बँक अहमदनगर अंतर्गत रिक्त जागांची भरती। Shahar Bank Ahmednagar Bharti 2024
- महाराष्ट्र सरकार तर्फे 50 हजार नोकरीच्या संधी! हे उमेदवार लगेच अर्ज करा
- लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज बंद Ladaki Bahin Yojana Online Apply Stopped
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत 11 रिक्त पदांची महाभरती आत्ताच करा अर्ज | Mumbai University Recruitment 2024