ST Mahamandal Bharti 2024 Notification :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत “प्रशिक्षु (महिला/पुरुष)” पदांच्या एकूण ७८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
तुम्ही ST Mahamandal Bharti 2024 Notification भरतीसाठी अर्ज करणार असाल, तर तुम्हाला सर्व रिक्त जागा, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख यासारखी संपूर्ण माहिती दिली जाते. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज करा.
MSRTC Yavatmal Vacancy 2024
अ.क
पद
संख्या
1
लिपीक
35
2
सहायक
24
3
शिपाई
10
4
प्रभारक
2
5
दुय्यम अभियंता
2
6
विजतंत्री (स्थापत्य)
2
7
इमारत निरीक्षक
3
Education Criteria For MSRTC CMYKPY Yavatmal Recruitment 2024
उमेदवाराची पात्रता १) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. (टी.सी.) २) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र) ३) उमेदवाराची आधार नोंदणी असावी. (आधारकार्ड) ४) उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. (पासबुक झेरॉक्स) ५) उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. सदर योजने अंतर्गत दिलेली नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी
अ.क
पद
शैक्षणिक अर्हता
1
लिपीक
बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास
2
सहायक
आय.टी.आय. पास
3
शिपाई
एव. एस.सी. पास
4
प्रभारक
मेकॅनिकल पदवीका पास
5
दुय्यम अभियंता
स्थापत्य पदवीका पास
6
विजतंत्री (स्थापत्य)
इलेक्ट्रीकल पदवीका पास
7
इमारत निरीक्षक
कंस्ट्रकशन सुपरवाझर पदवीका पास
Salary For MSRTC Yavatmal Application 2024
अ.क
पद
प्रतीमाह विद्यावेतन
1
लिपीक
₹10,000
2
सहायक
₹8,000
3
शिपाई
₹6,000
4
प्रभारक
₹8,000
5
दुय्यम अभियंता
₹8,000
6
विजतंत्री (स्थापत्य)
₹8,000
7
इमारत निरीक्षक
₹8,000
How to Apply for MSRTC Recruitment 2024
या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. कारण लेखातील माहिती अपूर्ण असू शकते.
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील लिंक दिली आहे.
अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व माहिती योग्यरित्या भरणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही नाकारले जाणार नाही.
आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा. आणि अर्ज सबमिट करा.