SSC मार्फत इ.10 वी पात्रता धारकांसाठी 8326+ जागेसाठी महाभरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत MTS & हवालदार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पदाचे नावपद संख्या
मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)4887
हवालदार (CBIC & CBN)3439
Total8326

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय,

MTS आणि हवालदार (CBN) – 18 ते 25 वर्षे

हवालदार (CBIC) – 18 ते 27 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]

परीक्षा केव्हा होणार (CBT) – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिकृत वेबसाईट – Click Here

3 thoughts on “SSC मार्फत इ.10 वी पात्रता धारकांसाठी 8326+ जागेसाठी महाभरती”

Leave a Comment