8 वी पास वरून तब्बल 1901 जागेसाठी महाभरती

Territorial Army Recruitment 2024 जर तुम्हालाही भारतीय सैन्यात सामील व्हायचे असेल आणि तुम्ही पदवीधर असाल, तर तुमच्यासाठी प्रादेशिक सैन्यात सामील होण्याची ही उत्तम संधी आहे. त्यासाठी तुम्ही ४ नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्जानंतर 24 नोव्हेंबर 2024 रोजी तुमच्या राज्यात रॅली काढण्यात येईल.

भारतीय प्रादेशिक सेना भरती २०२४.

 पदाचे नाव: शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी).

 एकूण रिक्त पदे: 1901 पदे.

 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत.

 शैक्षणिक पात्रताआठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण.

 वयोमर्यादा: 18 – 42 वर्षे.

 अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 08 नोव्हेंबर 2024.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2024.

⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता –  दिलेल्या संबंधित पत्त्यावर कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत वेबसाईट – https://territorialarmy.in/

Notification (जाहिरात)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

bhaubeej wishes in marathi for brother भाऊबीजेनिमित्त भावा-बहि‍णींना द्या ‘या’ खास शुभेच्छा

Leave a Comment