घाई करा या सरकारी नोकरीला अर्ज करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस

tomorrow last day for application समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे  येथे विविध पदांच्या 219 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
समाज कल्याण निरीक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
गृहपाल / अधिक्षक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
उच्च श्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
निम्न श्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/- रुपये  [मागास प्रवर्ग : 900/-रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : 25,500/-रुपये ते 1,42,400/- रुपये पर्यंत.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html या वेबसाईट करायचा आहे.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे.सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.अधिक माहिती www.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Comment