Union Bank of India Bharti 2024 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांच्या 1500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Union Bank of India Bharti 2024
⇒ पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी.
⇒ एकूण रिक्त पदे: 1500 पदे (महाराष्ट्र राज्यात: 50 पदे).
⇒ वयोमर्यादा: 20 ते 30 वर्षे.
⇒ मूळ वेतनमान/ मानधन: 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920.
⇒ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मध्ये बॅचलर डिग्री.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024.
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये , नमुद अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.13.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , तर सदर पदांकरीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
1 thought on “बँकेत मोठ्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी! लगेच करा अर्ज”