परीक्षा न देता बँकेत नोकरी, युको बँकेने ‘या’ पदांसाठी मागवले अर्ज..!

United Commercial Bank Vacancy 2024 युको बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मुख्य जोखीम अधिकारी (CRO), डेटा संरक्षण अधिकारी, मुख्य व्यवस्थापक – डेटा विश्लेषक, व्यवस्थापक – डेटा विश्लेषक, वरिष्ठ व्यवस्थापक – हवामान जोखीम, व्यवस्थापक – अर्थशास्त्रज्ञ, ऑपरेशनल जोखीम सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार” पदांच्या 12 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 नोव्हेंबर 2024 या तारखेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.

  • वयोमर्यादा –  35 ते 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • Rs. 100/- for SC/ST/PWBD candidates.
    • Rs. 600 /- for all others.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  26 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank.com/

United Commercial Bank Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)01

Educational Qualification For UCO Bank Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य डिजिटल अधिकारी (CDO)B.E./B.Tech in Computer Science/ Information Technology/ Other related fields or MCA or equivalent qualification from a recognized University/Institution.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑PDF जाहिरातhttps://shorturl.at/FFhfg
👉ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/blwPU
✅ अधिकृत वेबसाईटhttps://www.ucobank.com/

Leave a Comment