Skip to content

ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा आवेदन !

ZP Bharti 2024 : जिल्हा परिषद ठाणे येथे सेवानिवृत्त शिक्षक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

जिल्हा परिषद ठाणे भरती २०२४.

 पदाचे नाव: सेवानिवृत्त शिक्षक

शैक्षणिक पात्रता – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त असलेले शिक्षक या पदासाठी अर्ज करू शकतात.

 नोकरी ठिकाणठाणे.

 वेतन/ मानधन: दरमहा रु. 20,000/-.

 वयोमर्यादा: कमाल वयोमर्यादा ७० वर्ष.

 आवेदन का तरीकाऑफलाईन.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024.

 आवेदन पाठवण्याचा पत्ता: गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात.

पीडीएफ जाहिरात नोटिफिकेशनयेथे क्लिक करा
अर्ज लिंकयेथे क्लिक करा

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2024 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.zpthane.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *