दहावी पास वरून शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक इ. पदांसाठी मोठी पदभरती.

10th pass jobs 2024 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या एकूण १०२  रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. 

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर भरती २०२४.

⇒ पदाचे नाव: गट-ड (वर्ग-४) {प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक}.

⇒ एकूण रिक्त पदे: 102 पदे.

⇒ नोकरी ठिकाणकोल्हापूर.

 शैक्षणिक पात्रता१० वी उत्तीर्ण, मराठी भाषेचे ज्ञान.

⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष, मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन.

⇒ अर्ज शुल्क: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रु. 1000/-, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. 900/-

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 31 ऑक्टोबर 2024.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2024.

Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा

Online Apply (ऑनलाईन अर्ज) – From 31-10-2024
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

नर्सिंग सहाय्यक पदाकरिता नवीन भरती सुरु ! येथे अर्ज करा

Leave a Comment