10th pass jobs government advertisement समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे येथे विविध पदांच्या 219 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
👥 भरली जाणारी पदे – गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
🔢 एकूण रिक्त पदे – समाज कल्याण आयुक्तालय 219 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
🧓🏻 वयोमर्यादा – या नोकरीसाठी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किमान १८ ते कमाल ४३ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल).
📚 शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी
💸 वेतन – या नोकरीसाठी तुम्हाला 25.500 ते 42,400/- रुपये पगार मिळणार आहे.
📃 अर्ज – याबाबत माहिती तुम्ही ww.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
📅 महत्वाच्या तारखा – या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.
📝 अर्ज पद्धती – या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.
💸 अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: रु. 1000/- राखीव श्रेणी: रु. 900/-
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/m7P8y |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/UHM92 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://sjsa.maharashtra.gov.in/en |
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- 10 वी पास ते पदवीधरना 81,000 पगाराची सरकरी नोकरी, येथे त्वरित अर्ज करा
- BMC Bank Bharti 2024 : बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांच्या 135 जागांवर भरती
- Nashik Arogya Vibhag Bharti 2024 आरोग्य विभाग भरती, आजच अर्ज करा!
- Mahapareshan Nagpur Bharti 2024: 10वी उत्तीर्णांना संधी – महापारेषण नागपूर अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती सुरू; अर्ज करायला विसरु नका !
- Makar Sankranti Wishes In Marathi 2025 | Best Makar Sankranti Wishes