रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात | Ration Card Required Documents List PDF In Marathi

Ration Card Required Documents List PDF In Marathi नवीन शिधापत्रिका काढायची आहे किंवा शिधापत्रिकेत नवीन नाव टाकायचे आहे. शिधापत्रिकेतून नाव वजा केले जाऊ शकते. रेशन कार्ड वेगळे केले जाऊ शकते. अशावेळी तुम्हाला काही कागदपत्रांची गरज असते. परंतु नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे सामान्यपणे लोकांना माहीत नसते.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र पीडीएफ डाउनलोड 2024

शिधापत्रिका वेगळे करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. शिधापत्रिकेत नवीन नाव टाकण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. शिधापत्रिकेतून नाव कमी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. खराब झालेल्या किंवा हरवलेल्या रेशनकार्डसाठी आवश्यक कागदपत्रे. कोणाची संपूर्ण माहिती या लेखात खाली दिली आहे.

रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात | Ration Card Required Documents List PDF In Marathi

महाराष्ट्र रेशन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खाली दिली आहे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • अत्यावश्यक सेवांची बिले
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • तुमच्या गॅस कनेक्शनचा तपशील
  • घर भाड्याची पावती
  • बँक पासबुक
  • अर्जदाराची Photo

हे वाचा – माझी लाडकी बहीण योजना, नवीन अपडेट ऑनलाईन अर्ज कसा कराल, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घ्या!

7 thoughts on “रेशनकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात | Ration Card Required Documents List PDF In Marathi”

Leave a Comment