Ahmednagar DCC Bank Bharti 2024 अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’)” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
जनरल मॅनेजर (संगणक) | BE/B.Tech, MCA, MCS, ME |
मॅनेजर (संगणक) | BE/B.Tech, MCA, MCS |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) | BE/B.Tech, MCA, MCS |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) | BE/B.Tech, MCA, MCS |
क्लेरिकल | Graduate |
वाहनचालक | 10th pass |
सुरक्षारक्षक | Graduate |
◼️वेतनश्रेणी : क्लार्क-15000, वाहन चालक व सुरक्षारक्षक 12000 रुपये दर महा, जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक) आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी – ३०००० ते ७५००० रुपये
◼️अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने
◼️वयोमर्यादा : सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष दरम्यान अअसावे.
◼️परीक्षा शुल्क : क्लार्क 749 रुपये, वाहन चालक व सुरक्षा रक्षक 696 रुपये.
◼️अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून 13 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील.
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://adccbanknagar.in/registration या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.adccbanknagar.org. या वेबसाईट वर दिलेली आहे.
जाहिरात (Notification) : 01) येथे क्लिक करा 02) येथे क्लिक करा
Driver
Akkalkuva