ECHS Vacancy 2024 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत विविध पदांच्या 08 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
ECHS Vacancy 2024
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 04 |
2 | प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant | 01 |
3 | फार्मासिस्ट / Pharmacist | 01 |
4 | लिपिक / Clerk | 01 |
5 | सफाईवाला / Safaiwala | 01 |
Educational Qualification For Ex-Serviceman Contributory Health Scheme Bharti 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS + Min 05 yrs experience. |
प्रयोगशाळा सहाय्यक | DMLT / Class 1 Lab Tech Course (Armed Forces) |
फार्मासिस्ट | 12th Passed with Science in Physics, Chemistry, Biology, B. Pharma. / D. Pharma. + Minimum 03 yrs experience. |
लिपिक | Graduate/Class 1 Clerical Trade (Armed Forces) |
सफाईवाला | साक्षर |
वेतनमान (Pay Scale) : 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ECHS Cell, Stn HQ, Devlali at Tele Number 0253-2493049
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 ऑक्टोबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
- जातीचा दाखला कसा काढायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे | cast certificate sathi lagnare documents in marathi
- तुमच्या गावाची मतदान यादी काढा फक्त २ मिनटात | Voter List Maharashtra 2024 Download
- Ghar baithe baithe paise kaise kamaye ऑनलाइन पैसे कसे कमवायचे: विद्यार्थ्यांसाठी 10 सोपे मार्ग
- मुदतवाढ – समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक इ. पदांसाठी पदभरती
- Caste Certificate Documents in Marathi : जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा?
Job