बांधकाम कामगार योजना ऑनलाइन नोंदणी फॉर्म PDF – Download 2024

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन नोंदणी फॉर्म Bandhkam kamgar yojana pdf महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतु बहुतेक कामगारांकडे नोंदणी PDF उपलब्ध नसल्यामुळे ते स्वतःची नोंदणी करू शकत नाहीत आणि विविध योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यामुळे कामगारांच्या या समस्येचा विचार करून आम्ही बांधकाम कामगार नोंदणी PDF – Download 2024 खाली दिलेला आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर, तो अर्ज तुमच्या क्षेत्रातील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जमा करावा आणि स्वतःची नोंदणी करून घ्यावी.

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF Download खालीलप्रमाणे

इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्जयेथे क्लिक करा

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf

इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज
येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड pdf

बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf 90 days

इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज
येथे क्लिक करा

1 thought on “बांधकाम कामगार योजना ऑनलाइन नोंदणी फॉर्म PDF – Download 2024”

Leave a Comment