मेगा भरती : – तब्बल 0277 रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु!! । AAICLAS Bharti 2025

WhatsApp Widget WhatsApp
Join our WhatsApp group!

(AAICLAS Bharti 2025) Airports Authority of India कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये 277 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत  इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.

⬛️ पदाचे नाव व तपशील  :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1चीफ इंस्ट्रक्टर – डेंजरस गुड्स रेगुलेशन01
2 इंस्ट्रक्टर – डेंजरस गुड्स रेगुलेशन02
3सिक्योरिटी स्क्रीनर्स – प्रेशर274
 एकूण जागा169

⬛️ शैक्षणिक पात्रता : 
पद क्र – 1 आणि 2 : DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार
पद क्र – 3 : एससी एसटी साठी 55% तर जनरल कॅटेगरी साठी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक

⬛️ वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी…………
पद क्र – 1: 67 वर्षांपर्यंत
पद क्र – 2 : 60 वर्षांपर्यंत
पद क्र – 3 : 27 वर्षांपर्यंत 
नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

🌍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
💰 परीक्षा शुल्कGeneral  /OBC  : रु.750/-  SC / ST / EWS / महिला : रु.100/-
🌐 अर्ज क. पद्धतऑनलाईन अर्ज / मुलाखत 
📑 जाहिरात (PDF)Click Here
📑 Online मुलाखत पद क्र. 1 व 228 नोव्हेंबर 2024
🕔 Online अर्ज क से तारीख पद क्र. 3 10 डिसेंबर 2024
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/J6y2y
✅ अधिकृत वेबसाईटhttps://aaiclas.aero/

Leave a Comment