Ladki Bahin Yojana: 2100 रुपये मिळणार की नाही? लाडकी बहीण योजनेची नवी लिस्ट पहा

Ladki Bahin Yojana List Check Online: माझी लाडकी बहिण योजनेची यादी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा दिड हजार रुपये दिले जात होती. आता नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत नंतर सरकारने एक नवीन यादी जारी केली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये 2100 येतील की नाही हे तुम्हाला ऑनलाइन चेक करता येणार आहे. ती कशी चेक करायची पाहूया.

माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.

Leave a Comment