(AAICLAS Bharti 2025) Airports Authority of India कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये 277 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व तपशील :
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
चीफ इंस्ट्रक्टर – डेंजरस गुड्स रेगुलेशन
01
2
इंस्ट्रक्टर – डेंजरस गुड्स रेगुलेशन
02
3
सिक्योरिटी स्क्रीनर्स – प्रेशर
274
एकूण जागा
169
⬛️ शैक्षणिक पात्रता : पद क्र – 1 आणि 2 : DGCA द्वारे नागरी विमान वाहतूक आवश्यकतांनुसार पद क्र – 3 : एससी एसटी साठी 55% तर जनरल कॅटेगरी साठी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक
⬛️ वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी………… पद क्र – 1: 67 वर्षांपर्यंत पद क्र – 2 : 60 वर्षांपर्यंत पद क्र – 3 : 27 वर्षांपर्यंत नोट : वयोमर्यादेत SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट
🌍 नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
💰 परीक्षा शुल्क
General /OBC : रु.750/- SC / ST / EWS / महिला : रु.100/-