Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 for 633 Gr B & Gr. C Posts आदिवासी विकास विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘लिपिक, लघुटंककलेखक, गृहपाल, अधीक्षक, निरीक्षक, कैमेरामैन/प्रोजेक्ट ऑपरेटर, संशोधन सहायक, ग्रंथपाल, विक्सास निरीक्षक, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा सहायक, विस्तार अधिकारी आणि इतर‘ पदाच्या ‘611’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’02/11/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र भरती २०२४.
⇒ पदाचे नाव: वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल मुख्यलिपिक, सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) , आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा), वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, लघुटंकलेखक, गृहपाल-स्त्री, गृहपाल पुरुष, अधिक्षक स्त्री , अधिक्षक पुरुष, ग्रंथपाल ,सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक.
⇒ एकूण रिक्त पदे: 633 पदे (नाशिक – 217 पदे, ठाणे – 189 पदे, अमरावती – 112 पदे, नागपूर – 115 पदे).
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 19,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.
⇒ नोकरी ठिकाण: नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर.
⇒ शुल्क: खुला प्रवर्ग: ₹ 1000/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: ₹ 900/-
⇒ वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील: १८ वर्ष – ३८ वर्ष, मागासवर्गीय उमेदवारांच्या: १८ वर्ष – ४३ वर्ष.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: दिनांक १२.१०.२०२४ दुपारी १५.०० वाजता पासुन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक ०२.११.२०२४ रात्री २३.५५ वाजे पर्यंत.
⇒ परीक्षा (CBT): जानेवारी/ फेब्रुवारी 2025.
Educational Qualification For Adivasi Vikas Vibhag Recruitment 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी |
संशोधन सहाय्यक | पदवीधर |
उपलेखापाल/मुख्य लिपिक | पदवीधर |
आदिवासी विकास निरीक्षक | पदवीधर |
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक | पदवीधर |
लघुटंकलेखक | (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
अधीक्षक (पुरुष) | समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी |
अधीक्षक (स्त्री) | समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी |
गृहपाल (पुरुष) | समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी |
गृहपाल (स्त्री) | समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी |
ग्रंथपाल | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र |
सहाय्यक ग्रंथपाल | (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र |
प्रयोगशाळा सहाय्यक | 10वी उत्तीर्ण |
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर | (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव |
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी |
उच्चश्रेणी लघुलेखक | (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT |
निम्नश्रेणी लघुलेखक | (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT |
How to Apply For Tribal Department Notification PDF
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 नोव्हेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.tribal.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
1 thought on “सरळ सेवा भरती आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र मध्ये गट ब, गट क पदांची 0633 जागांसाठी भरती”