अंगणवाडी मुख्यसेविका पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका गट-क संवर्गातील सरळसेवा कोटयातील एकुण १०२ रिक्त पदांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरायचा आहे. या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वेतन आणि अर्ज कसा भरावा? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या. (Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 for 102 posts under Mahila Bal Vikas Vibhag)

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा

भरती विभाग : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका 102

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेची पदवी धारक करणारा असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये   SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- ते 1,22,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगांव या कार्यालयात.

अर्ज कसा भरावा?

  • मुख्यसेविका या पदासाठी अर्ज भरताना सुरुवातीला अधिसुचना नीट वाचावी.
  • अधिसुचनेत विचारलेले वरील कागदपत्रे नीट अर्जासह जोडावे
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावा.
  • परिक्षेची तारीख अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.
Important Links For womenchild.maharashtra.gov.in Notification 2024
📑PDF जाहिरातhttps://shorturl.at/adCM8
✅ अर्ज कराhttps://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html
✅ अधिकृत वेबसाईटhttps://womenchild.maharashtra.gov.in/

नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

1 thought on “अंगणवाडी मुख्यसेविका पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा”

Leave a Comment