BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2024 आहे.
⇒ पदाचे नाव: सफाई कामगार.
⇒ एकूण रिक्त पदे: 01 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: चौथी पास.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 5,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 22 – 45 वर्षे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी, 76, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई- 400 002.
अधिक माहितीसाठी : सविस्तर माहिती खाली वाचा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 जुलै 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.