BMC Bank Bharti 2024 नास्कर मित्रानो बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (PO), ज्युनियर एक्झिक्युटिव असिस्टंट (JEA) पदांच्या 135 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात पाहा.
या भारती बद्दल सविस्तर माहिती खाली देली आहे.
⬛️ पदाचे नाव व पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | Probationary Officers (PO’s) | 60 |
2 | Junior Executive Assistants (JEA’s) | 75 |
एकूण पद संख्या | 135 |
⬛️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण आवश्यक
⬛️ वयोमर्यादा : 01 नोव्हेंबर 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत
💰 परीक्षा शुल्क | ————– |
🌍 नोकरी ठिकाण | महाराष्ट्र आणि गुजरात |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज क. शेवटची तारीख | 25 डिसेंबर 2024 |
📄 अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात पाहा GR PDF | Click Here |
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/bmcpojan24/ या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.bmcbankltd.com या वेबसाईट वर दिलेली आहे.