(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 690 जागांसाठी भरती जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी.
⬛️ पदाचे नाव व पद संख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
2 | कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) | 130 |
3 | दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
4 | दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 77 |
एकूण पदसंख्या | 690 |
⬛️ शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77
शैक्षणिक पात्रता : (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
💰 परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग : रु.1000/- मागासवर्गीय : रु. 900/- |
◼ वयोमर्यादा | 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे व मागासवर्गीय – 05 वर्षे सूट |
🌍 नोकरी ठिकाण | मुंबई |
🌐 अर्ज क. पद्धत | ऑनलाईन |
🕔 अर्ज करण्याची शे. तारीख | 16 डिसेंबर 2024 |
📑 जाहिरात PDF | Click Here |
How to Apply For mcgm.gov.in Engineer Job 2024
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
02 डिसेंबर 202416 डिसेंबर 2024 आहे. - सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
दक्षिण – पुर्व रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1785 रिक्त जागेसाठी महाभरती
MSRTC Bharti 2024: एसटी महामंडळ मध्ये तब्बल 208 पदांची नवीन भरती! हे उमेदवार करा अर्ज
I need this government job that’s why I am feeling this form and I need a requirement for this !! Inform me soon
This government job is best and good I am just trying for this job inform me soon for mg requirement
!!!