BMC Engineer Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” पदांच्या एकूण 690 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2024 आहे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Short Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.portal.mcgm.gov.in
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या वेबसाईट करायचा आहे. अर्ज 11 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होतील. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
हे वाचा
- जातीचा दाखला कसा काढायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे | cast certificate sathi lagnare documents in marathiनोकरी कॉर्नेर्स चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा. Cast certificate sathi lagnare documents in marathi जातीचा दाखला हा अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असतो. cast certificate sathi lagnare documents in marathi हा दाखला आपल्या जातीचा पुरावा देतो. WhatsApp Group ☞ Join Now Telegram Group ☞ Join Now Cast certificate … Read more
- तुमच्या गावाची मतदान यादी काढा फक्त २ मिनटात | Voter List Maharashtra 2024 Downloadनोकरी कॉर्नेर्स चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा. Voter List Maharashtra 2024 Download तुमच्या गावाची मतदान यादी काढासाठी इथे क्लिक करा WhatsApp Group ☞ Join Now Telegram Group ☞ Join Now
- Ghar baithe baithe paise kaise kamaye ऑनलाइन पैसे कसे कमवायचे: विद्यार्थ्यांसाठी 10 सोपे मार्गनोकरी कॉर्नेर्स चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा. Ghar baithe baithe paise kaise kamaye :- तुम्ही कॉलेज पास-आउट आहात, किंवा तुम्ही अलीकडेच पदवी प्राप्त केली आहे? आता तुम्हाला ऑनलाइन पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्यायचे आहे .ghar baithe baithe paise kaise kamaye google बरं, आपण सर्वांनी या परिस्थितीचा सामना केला आहे. तथापि, पूर्वीच्या दिवसांच्या विपरीत, … Read more
- मुदतवाढ – समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक इ. पदांसाठी पदभरतीनोकरी कॉर्नेर्स चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा. Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर … Read more
- Caste Certificate Documents in Marathi : जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा?नोकरी कॉर्नेर्स चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा. Caste Certificate Documents in Marathi Caste Certificate Documents in Marathi जात प्रमाणपत्र हे सरकारद्वारे जारी केलेले अधिकृत दस्तऐवज आहे जे एखाद्या व्यक्तीची जात पडताळते. शैक्षणिक हेतूंसाठी, नोकरीसाठी अर्ज आणि सरकारी योजनांमधून लाभ मिळवण्यासाठी हे सहसा आवश्यक असते. हा लेख महाराष्ट्र, भारत येथे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या … Read more