थोडयाच वेळात लिंक बंद होणार ; लिपीक व शिपाई भरती 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण 358 (२६१ लिपीक व ९७ शिपाई) रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.

WhatsApp Group ☞ Join Now
Telegram Group ☞ Join Now

 एकूण रिक्त पदे: 358 पदे.

 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र राज्य.

 शैक्षणिक पात्रतापदवीधर, १० वी पास.

 वयोमर्यादा: 18 – 45 वर्षे.

⇒ वेतनश्रेणी: लिपीक पदासाठी: मासिक वेतन रु. 13,625/-, शिपाई पदासाठी: मासिक वेतन रु. 8,635/-.

 अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.००.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ऑक्टोबर २०२४रात्री १२.०० वाजेपर्यंत.

⇒ ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

⇒ ऑनलाईन परीक्षा दिनांक: बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

⇒ कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक: ऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

How To Apply For Chandrapur DCC Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचावी किंवा अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज करावेत.

Leave a Comment