डेटा एंट्री ऑपरेटर भरती : जिल्हा परिषद धुळे मध्ये “Data Entry Operator” पदांकरीता नवीन भरती

Data Entry Operator जिल्हा परिषद धुळे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. WhatsApp Group ☞ Join Now Telegram Group ☞ Join Now विविध पदांच्या एकूण ४ जागाडेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – किमान १२ वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य) / मराठी टंकलेखन ३० … Continue reading डेटा एंट्री ऑपरेटर भरती : जिल्हा परिषद धुळे मध्ये “Data Entry Operator” पदांकरीता नवीन भरती