ECHS Bharti 2024 माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
ECHS Bharti 2024
⇒ पदाचे नाव: मेडिकल ऑफिसर, नर्सिंग असिस्टन्ट.
⇒ एकूण रिक्त पदे: 02 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2024.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: स्टेशन हेडक्वॉर्टर्स, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०००८८.
Educational Qualification For Ex-Serviceman Contributory Health Scheme Bharti 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
दंत अधिकारी | BDS + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
नर्सिंग सहाय्यक | B.Sc. in Nursing + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 0188 जागेसाठी महाभरती
1 thought on “नर्सिंग सहाय्यक पदाकरिता नवीन भरती सुरु ! येथे अर्ज करा”